skip to main |
skip to sidebar
तो college चा पहिलाच दिवस, college चा तो पहिलाच तास. तो college चा नेहमीचाच कट्टा, bike वरुन मारलेला तो पहिलाच पट्टा. तो बुडवलेला पहिलाच तास, cantin मधे केलेला तो time pass. ती मित्रांना मारलेली पहिलीच थाप, निख्खळ मैत्रीचा तो पहिलाच अलाप. तो college bunk करून बघितलेला पहिलाच चित्रपट, प्रेमासाठी केलेली ती पहिलीच खटपट. ती exam आधी जागवलेली पहिलीच रात्र, गमतीत संपलेले ते पहिलेच सत्र. ते प्रेयसीस लिहिलेले पहिलेच पत्र , आयुष्यात भेटलेला तो पहिलाच मित्र.(खरा) -:प्रनील गोसावी.
जगता जगता हसत राहावे ,अपुले दुख:आपणच सोसवे.हे जग जरी असेल कठोर,दुखांचा अफाट डोंगर,दृष्टांचा अथांग सागर, अन्यायाचा अक्षय भोवर,अनितिचा अक्षम्य काहोर,तरीही तयाला नमन करावे.जगाता जगाता ...माणुस जरी असेल दृष्ट, नाती जरी असेल रुष्ट,धन जरी असेल श्रेष्ट,प्रेम जरी झाले नष्ट,तरीही तयांना प्रेम अर्पावे.जगता जगाता...विचार जरी असतील भिन्न, मने जरी असतील छिन्न,भूक जरी असेल नगन्य,द्वेष जरी असेल अनन्य.तरीही विचार जूळवत रहावे.जगाता जगाता...-:प्रनील गोसावी.